Advertisement

Seo Services

Facebook

Seo Services

क्रिकेट सट्टा कसा खेळावा?

क्रिकेट सट्टा कसा खेळावा?

काय आपण सट्टेबाजीमध्ये पैसे कमवू शकतो का?
उत्तर: अजिबात नाही. आजपर्यंत कोणीही सट्टेबाजीमध्ये पैसे कमावलेला नाही. हे एक युनिव्हर्सल तथ्य आहे.

उदाहरणार्थ: मटका, पत्ते, क्रिकेट, नंबर गेम, रेस, मतदान.....

जरी तुम्ही आज जिंकला तर उद्या, परवा जास्तच हराल आणि तुमच हरण हे पक्का आहे.

जर कोणी तुमचे मित्र, भावु-भहिन, कोणिही या धन्द्यात असतिल तर त्याना आजच समझावुन द्या.

क्रिकेट आणि मटका हे दोन असे सट्टा आहेत की, तुमची एका वर्षाची कमाई एका महिन्यात बरबाद होऊ शकते.

सट्टा म्हणजे काय? 

टॉस उडवला, हेड आणि टेल दोन परिणाम. हेड वरती लावला आणि पडला तर जिंकला नाही तर पैसे गेले. १ मिनिटात तुमचा रिझल्ट लागला. आत्ता तुम्ही जिंकला तरी पुढं हरणार हे पक्का आहे.

याच्याप्रमाणेच, क्रिकेटसुद्धा आहे. दोन टीम असणार. ज्या टीमवरती पैसे लावला आणि जिंकला तर नाही तर पैसे गेले. नशिबाने आज जिंकला तर उद्या नाहीतर परवा हरणार आणि जेव्हा हरणार तेव्हा पुढची मॅच जास्त खेळणार कारण गेल्या मॅचची भरपाई होऊन या मॅचमध्ये पण पैसे जिंकल्या पाहिजे.
बॅड लकने दुसरी मॅच पण हरला तर परत पैसे वाढवून खेळणार आणि असेच ४ ते ५ मॅच गेले तर हिशोब करा काय होईल.
 उदाहरणार्थ: १ मॅच १००००, २ मॅच २००००,(३०००० गेले), ३ मॅच ४०००० (७०००० गेले ), ४ मॅच ८००००(१५००००० गेले)  ............

फक्त ४ मॅचमध्ये १५०००० गेले म्हणजे एका वर्षांची कमाई ४ दिवसात घालवली.

आणि एकदा तुम्ही हरला तर सट्टा तुम्हाला गप्प बसू देणार नाही. परत व्याजानं पैसे काढा आणि हरणार. हि साखळी असच चालत राहणार आणि तुम्ही ह्या साखळीतून बाहेर पण पडणार नाही.

कृपया करून कोणीही सट्टा खेळात असाल तर आजच सोडा.

हे झालं सोडणाऱ्यासाठी पण मला माहित आहे कि कोणीही सोडू शकणार नाही. कारण हे एक "मायाजाल" आहे. ह्यामध्ये घुसू शकता पण बाहेर पडणं खूपच कठीण आहे.

मग आत्ता करायचं तरी काय? पैसे तर हारलो, कमाई वरती फक्त घर चालू शकते, कर्ज पण आहे, फॅमिली पण आहे, साईड बिसनेस पाहिजे,.....

तर तुम्हाला क्रिकेट पेक्षा मोठा धंदा या जगात दुसरा कुठलाही नाही जर तुम्ही सट्टा  सोडून ट्रेडिंग (व्यापार) केला तर.

ट्रेडिंग म्हणजे काय? 

ट्रेडिंग (व्यापार) म्हणजे कमी दारात खरेदी करा आणि जास्त दारात विकून टाका. हीच आहे ट्रेडिंगची व्याख्या.

शेर मार्केट, ट्रेडिंग प्राव्हेट लिमिटेड, दलाल, आडात बाजार हे ट्रेडिंगचे श्रेणी आहेत.


क्रिकेट बेटिंगला ट्रेडिंग कसा बनवायचा? Betting to Trading.

सट्टेमध्ये तुम्ही एकदा घुसल्यानंतर बाहेर नाही पडू शकणार. आत्ता तुम्ही एक तर जिंकणार नाहीतर हरणार. पण क्रिकेट तुम्हाला कमीतकमी १० वेळा तरी बाहेर येऊ देते. तुम्ही कधीहि बाहेर येऊ शकता, टीम बदलू शकता, जिंकलेल्या पैसावरूनच दुसऱ्या टीमवरती पण पैसे लावू शकता.

खरंच तुम्हाला क्रिकेटमध्ये पैसे कमावचे असतील तर खालील ४ गोष्टी आत्ताच करा.
१) मित्रांसोबत, बुकीसोबत खेळणं आजच बंद करा. 
२) तुम्हाला नक्की जिंकायचं किती हे ठरवा (महिन्याला २५०००, ५००००....) आणि तुम्ही जास्तीत जास्त किती हारु शकता (एक लीगमध्ये)
३) थोडे पैसे सेविंगस करायला सुरुवात करा. कर्ज घेऊन कधीही खेळू नका. 
४) आजच ऑनलाईन अकाउंट बनवा. KYC अनिवार्य आहे. (आम्ही तुम्हाला मदत करतो जरुरी असली तर)
ह्या चार गोष्टी संपल्यानंतर तुम्ही ऑनलाईन खेळणं जेव्हा चालू कराल तेव्हा तुम्हाला odds समजायला थोडासा वेळ लागेल. यामध्ये तुम्ही ३ ते ४ हजार हारुपण शकता. कारण हिथे सर्वकाही वेगळं असणार. खायी, लगायी, एका बॉलमध्ये रेट चेंज, एका विकेटला, ४, ६ ला चेंज.............


परत तुम्हाला खालील ५ नियम आवश्य पाळावं लागणार आणि एक गोस्ट पण सोडून चालला तर तुम्ही परत तिथेच जाणार.
१) एका मॅच मध्ये एक लिमिट पेक्षा जास्त खेळायचं नाही. 
हा क्रिकेट ट्रेडिंग इंडस्ट्री मध्ये सर्वात मोठा नियम आहे आणि तुम्हाला खरंच ह्या इंडस्ट्री मध्ये खूप वेळ टिकायचं असेल तर तुम्हाला पण पाळावं लागणार. लिमिट म्हणजे तुमच्या गुंतवणूकेचा १०वा भाग.(भागिले १०) 
उदाहरणार्थ: तुम्ही जर १००००० ह्यामध्ये गुंतवणूक केला असेल तर तुमची एक मॅचची लिमिट १०००० होणार आणि तुम्ही कसला हि मॅच असू द्या त्या मॅच मध्ये १०००० पेक्षा १ रुपये पण जास्त खेळणार नाही. 
जर तुम्ही एक मॅच हरला तरी पण पुढच्या मॅच मध्ये सेम लिमिट (१००००)नेच खेळणार, परत हारला तरी तुम्ही एक लिमिटनेच  (१००००) खेळणार. 

२) कोणत्याही प्लेयरला किंवा टीमला प्रेम करायचं नाही. 
उदाहरणार्थ: इंडिया vs इंग्लंड मॅच चालू आहे. इंग्लंड पहिली इंनिंग्समध्ये ४०० धावा मारल्या आतातर इंग्लंडच जिंकणार.(हि एक मोठी चूक)
किंवा दुसऱ्या इंनिंग्समध्ये इंडियाने ३० ओव्हर्समध्ये २५० धावा मारले आणि फक्त २च विकेट गेले आहेत. अजून कोहली आहे, धोनी आहे आतातर इंडियाचं जिंकणार. (परत एक मोठी चूक)

३) सेशन कधीही खेळू नका. 

४) दारू पिऊन, घरात भांडण झालं असेल तर, घरी कार्यक्रम असेल तरी खेळू नका. रोज मॅच असतेत टेन्शन घायचा नाही. 

पैसे कसे कमवायचे?

उदाहरणार्थ: आज मुंबई vs हैद्राबाद मॅच आहे. (तुम्ही प्रत्येक मॅच ३ प्रकारे खेळू शकता. मी इथे एक प्रकार समजावून सांगतो) 
मुंबई vs हैद्राबाद : ओपन रेट आहे दोन्ही १.९५ ( बोथ 95 paisa ) तुम्हाला मुंबई पसंद आहे आणि तुम्ही मुंबईवरती १०००० लावला (लगायी). आत्ता तुम्हाला ह्या मॅचमधून नेमकं किती पैसे पाहिजे हे तुमच्यावर आहे. मला जर १२००-१५०० पाहिजे तर मी ८०-८२ मुंबई रेट आल्यावर १०००० ने मुंबईवरचे सगळे पैसे काढून घेतले. मला आता मुंबई जिंकले तर १५०० मिळणार आणि मुंबई हरलं तर मला काहीही मिळणार पण नाही आणि काहीही जाणार पण नाही. हिशोब खाली पाहू शकता. 


                      1st entry                                                        2nd entry for one side profit

मला हे नको कारण फक्त मुंबई जिंकली तरच मला पैसे मिळणार नाहीतर नाही. मला कोणीही जिंकू दे, कोणीही मरु दे, ह्या मॅचमध्ये मला १०००-१२०० पाहिजे. 

तर मुंबई ७०-७२ पैसे आल्यावर मुंबईला खावा ( खायी) ११५००ने . आता तुम्हाला मुंबई जिंकली तर १४५० आणि हैद्राबाद जिंकली तर १५०० मिळणार. टीव्ही बंद करा आणि जाऊन झोपून टाका. हिशोब खाली बघू शकता.

                                                             2nd entry for Both side profit
जर तुम्हाला हिशोब समजलं नाही तर आम्हाला संपर्क साधू शकता.

महिन्याला कमीत कमी २० मॅच तरी असतात. एक मॅच मध्ये १२०० म्हणजे २० मॅच मध्ये २४००० एवढी तर कमीत कमी कमवू शकता.
पण नियम पाळावे लागणार आणि गुंतवणूक लागणार कारण हे एक धंदा आहे. 

सट्ट्यामध्ये १०००० घेऊन १० लाख कमवू पाहतात पण ते कधीहि शक्य होणार नाही. बिझनेस मध्ये १० लाख गुंतवणूक करून रोज ३००० -५००० मिळाले तर छान म्हनतेंतपण क्रिकेट मध्ये तुम्ही १ लाख गुंतवणूक करून रोज १०००-१२०० कमवू शकता तेसुद्धा काहीही न करता. 

फक्त ऑनलाईन अकाउंट असेल तर संपलं.  तुम्ही बेटिंग खेळत आहे हे सुद्धा कुणाला कळणार नाही.

कृपया करून हा संदेश तुमच्या त्या मित्रांना पाठवा जे कोणी बेटिंग खेळतेत. 

जर तुम्हाला वरील लेख संबंधित काहीही प्रश्न असतील आणि ऑनलाईन खेळण्यासाठी, अकाउंट ओपनिंग मदतीसाठी आम्हाला संपर्क साधा.  pjoy478@gmail.com 
Absolutely FREE FREE!!!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


क्रिकेट सट्टा कसा खेळावा? क्रिकेट सट्टा कसा खेळावा? Reviewed by Shiva P on July 25, 2018 Rating: 5

No comments:

Life changing ODI match

ads 728x90 B
Powered by Blogger.